ठाणे : ठाण्याच्या काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाचा काल रात्री १२ च्या सुमारास स्लॅब कोसळला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, काल त्याच नाटयगृहात कार्यक्रम सुरु होता. कार्यक्रम संपल्यानंतर हा स्लॅब कोसळला. हा स्लॅब त्या कार्यक्रमा दरम्यान, कोसळला असता तर, अनेक जण जखमी झाले असते. 


जवळपास २५० सिट्सवर हा स्लॅब कोसळला असल्याचं समजतयं. अवघ्या ४ वर्षांपूर्वींच या नाट्गृहाचं बांधकाम ठाणे महापालिकेनं केलं होतं.