महाड दुर्घटना : बेपत्ता प्रवाशांची नावं...
महाडमध्ये पाण्याच्या जोरदार प्रवाहात ब्रिटिशकालीन पूल वाहून गेल्याच्या दुर्घटनेत बसमधील अनेक प्रवासी वाहून गेलेत.
महाड : महाडमध्ये पाण्याच्या जोरदार प्रवाहात ब्रिटिशकालीन पूल वाहून गेल्याच्या दुर्घटनेत बसमधील अनेक प्रवासी वाहून गेलेत.
आत्तापर्यंत केवळ दोन जणांचे मृतदेह हाती लागल्याची माहिती आहे. दरम्यान, झी २४ तासच्या हाती काही बेपत्ता प्रवाशांची नावं लागलीत. त्यापैंकी ही काही नावं...
जयगड-मुंबई (एमच-२० बीएल- १५३८)
एस. एस. कांबळे - चालक
व्ही. के. देसाई - वाहक
मुलाखतीसाठी निघालेला एस. एस कांबळे यांचा मुलगाही याच गाडीतून प्रवास करत होता.
एसटी : राजापूर-बोरिवली (एमच-४० एन ९७३९)
जी. एस. मुंडे - चालक
पी. बी. शिर्के - वाहक
इतर प्रवाशांची नावं...
सुनील बयकर
स्नेहा बयकर
भूषण पाठकर
दीपाली पाठकर
अनिल चौगुले
अभय चौगुले
जे. बने
बाळकृष्ण
माने