COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नाशिक महापालिकेत सत्ता आहे, राज्यात सत्ता नसल्याने मनसेला विकास करणे तसे नाशिकमध्ये सोपे नव्हते, म्हणून विरोधकांनी राज ठाकरे यांना अनेकवेळा नाशिकच्या विकासावर धारेवर धरण्याचा प्रयत्न केला, यावर राज ठाकरे आपण योग्य वेळी उत्तर देऊ असं सांगत राहिले.


 राज ठाकरे यांनी आज प्रत्यक्षात सोशल मीडियाचा वापर करत नाशिकमध्ये काय केले याचे उत्तर एका व्हिडीओने दिले आहे. पाहा राज ठाकरे यांनी काय उत्तर दिलं आहे.