हवेतच बांधली साताजन्माची गाठ
जयदीप जाधव - रेश्मा पाटील यांनी व्हॅली क्रॉसिंग करतात, त्याप्रमाणे हवेतच वरमाला टाकली.
कोल्हापूर : जयदीप जाधव - रेश्मा पाटील यांनी व्हॅली क्रॉसिंग करतात, त्याप्रमाणे हवेतच वरमाला टाकली. वधू-वर हेच फक्त हवेत होते असं नाही, तर त्यांच्या सोबत भटजी देखील हवेत होते, जयदीप जाधव यांची हवेत वरमाला टाकण्याची इच्छा होती. त्याप्रमाणे हवेतच मंगलाष्टक म्हणून त्यांनी एकमेकांना माळ टाकून लग्न लावलं. पाहा या व्हिडीओत....हा हवेतला लग्न सोहळा