`शेम टू शेम`, ६१ विद्यार्थी नापास
जिल्ह्यातील अर्जुनी मोरगावच्या कुसुमतोंडी गावातील फुलचंद भगत महाविद्यालयाचे ६१ विद्यार्थी नापास झाले आहेत. या विद्यार्थ्यांनी `शेम टू शेम` साऱखं काम केलं आहे.
गोंदिया : जिल्ह्यातील अर्जुनी मोरगावच्या कुसुमतोंडी गावातील फुलचंद भगत महाविद्यालयाचे ६१ विद्यार्थी नापास झाले आहेत. या विद्यार्थ्यांनी 'शेम टू शेम' साऱखं काम केलं आहे.
हे ६१ विद्यार्थी केमिस्ट्रीच्या पेपरमध्ये नापास झाले आहेत.
सर्व विद्यार्थी नापास होण्याचा हा पराक्रम म्हणावा लागेल. कारण सर्व विद्यार्थ्यांनी सामूहिक कॉपी केल्याने त्यांना नापास केला आहे, त्यांचे पेपर 'सेम टू सेम' आहेत