नागपूर : नागपुरच्या महापौरपदी भाजपच्या नंदा जिचकार यांची निवड झालीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेसच्या स्नेहा निकोसे यांचा त्यांनी 82 मतांन पराभव केलाय. जिचकार यांना 108 मतं मिळालीत. 


मतदान प्रक्रियेसाठी उशिरा आल्यानं काँग्रेसचे हरीश ग्वालवंशी यांना मतदान करता आलं नाही. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली.