नाशिक :  नाशिक रोड परिसरात विद्यार्थ्याना घेऊन जाणा-या व्हॅनने पेट घेतला. या गाडीत शाळकरी मुलं होती. मात्र सर्व मुलांना गाडीतून सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलं. त्यामुळे काही काळ वाहतूक बंद होती. 


पाहा एक्स्लुझिव्ह व्हिडिओ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING