कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड :  पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस होता. राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या शिलेदारांची अंतिम यादी जाहिर करत केली आहे. बंडखोरी रोखण्यासाठी राष्ट्रवादीने अखेरच्या क्षणी उमेदवारांना ए.बी. फॉर्मचे वाटप केले. १२८ जागांसाठी राष्ट्रवादीकडून १२६ उमेदवारच रिंगणात उतरविण्यात आले आहेत.


प्रभाग निहाय जाहिर केलेल्या उमेदवारांची यादी पुढील प्रमाणे :-