नाशिक : निफाड शहरातील शांतीनगर चौफुलीवर नाकाबंदी दरम्यान 73 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुजरातमधून वैजापूर कडे जाणा-या इर्टिगामध्ये ४० लाख तर नाशिककडून कोपरगावकडे जाणाऱ्या कोरोला अल्टी या गाडीतून ३३ लाख रुपयांच्या हजार आणि पाचशेच्या नोटा जप्त करण्यात आल्यात.


या संदर्भात निफाड पोलिसांकडून अधिक तपास सुरु असून या दोन कार ताब्यात घेतल्या आहेत.