सोलापूर :  सोलापूर महापालिकेतील १०२ जागांपैकी १२ जागा या एमआयएमने पटकावल्या आहेत. यात दोन गैर मुस्लिम उमेदवारांना विजय मिळविण्यात यश आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नूतन गायकवाड प्रभाग क्रमांक १७ मधून एमआयएमच्या तिकीटावर निवडून आल्या आहेत. तर प्रभाग क्रमांक २२ ड मधून पूनम बनसोडे यांनी विजय मिळविला आहे. 


या भागात आरक्षित जागा असल्याने एमआयएमने या गैरमुस्लिम महिलांना पक्षाचे तिकीट देऊन आपली वोट बँक सुरक्षित केली आहे.