मुंबई: शिवजयंती राज्यभरामध्ये उत्साहात साजरी होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा केला आहे. पंतप्रधानांनी याबाबतचं ट्विट केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवजयंतीनिमित्त शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा, महाराजांचं धैर्य आणि लढाऊ बाणा याला शब्दांमध्ये व्यक्त करणं अशक्य आहे, महाराजांनी दिलेलं सुशासन कायम लक्षात राहिल, शिवाजी महाराज आम्हाला कायम प्रेरणा देतील, असं ट्विट मोदींनी केलं आहे. 


शिवजयंतीनिमित्त मोदींचं ट्विट