नाशिक : पंतप्रधान मोदींनी ५०० आणि १०००च्या नोटांवर बंदी घातल्यानंतर २००० आणि ५००च्या नव्या नोटा चलनात आल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्र सरकारने नुकत्याच जारी केलेल्या दोन हजाराच्या नोटांचा धक्कादायक वास्तव आज झी 24 तास तुमच्या समोर आणतोय. देशाच्या अर्थव्यवस्थेतील सर्वात मोठी असलेल्या या नोटेचा रंग जातोय. या मुळे संपूर्ण देशात खळबळ उडणार आहे


भ्रष्टाचार आणि काळा पैसा रोखण्याच्या दृष्टीने पंतप्रधान मोदींनी ५०० आणि १०००च्या नोटांवर बंदी घालण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला मात्र आता या प्रकरणामुळे नवीन प्रश्न समोर उभे राहिलेत.