पंढरपूर : मंगळवेढा तालुक्यातील जुनोनी माध्यमिक हायस्कूलची स्कूल बसला अपघात झालाय. या अपघातात सुमारे 40 विद्यार्थी जखमी झाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही स्कूलबस विद्यार्थी घेऊन जात असताना नंदेश्वर ते जुनोनी रोडवर अपघात झाला.


बसमधील 35 ते 40 विद्यार्थी जखमी असून शिपाई गंभीर आहे.