डोंबिवली - ब्लास्टमुळे अनेक इमारतींच्या काचा फुटल्या
डोंबिवली - एमआयडीसी फेज दोनमध्ये एका केमिकल कंपनीत झालेल्या स्फोटामध्ये अनेक घरांचं मोठं नुकसान झालं आहे. स्फोटाचा आवाज एवढा मोठा होता की, या कंपनीच्या परिसरातील तीन किलोमीटरपर्यंतच्या घर-दुकानांच्या काचा तडकल्या आहेत.
फोटोमधल्या तडकलेल्या कांचाचं दृष्य पाहून तुम्हाला या स्फोटाची कल्पना येईल