औरंगाबाद :  भाजप शिवसेना युती बाबत चर्चा बंद आहे, आम्ही शिवसेनेकडून प्रस्ताव ची वाट पाहत आहोत, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज औरंगाबाद येथे  सांगितले. 


शिवसेनेकडून आला प्रस्ताव तर ठीक नाही तर आम्ही आमच्या मागण्या त्यांना कळवल्या आहेत. आला प्रस्ताव तर ठीक नाहीतर आमची तयारी पूर्ण झाली आहे, लढणार आणि जिंकनार सुद्धा असा आत्मविश्वास रावसाहेब दानवे व्यक्त केला आहे.