अभिनेता सुशांत शेलारचा शिवसेनेत प्रवेश
अभिनेता डॉ. अमोल कोल्हेनंतर आता अभिनेता सुशांत शेलार यांने शिवसेना पक्षात प्रवेश केला.
मुंबई : अभिनेता डॉ. अमोल कोल्हेनंतर आता अभिनेता सुशांत शेलार यांने शिवसेना पक्षात प्रवेश केला.
सुशांत याने मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थित प्रवेश केला.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी सुशांत याचे स्वागत केले. यावेळी खासदार संजय राऊत उपस्थित होते.