मुंबई : युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या बीएमडब्ल्यू गाडीला अपघात झाला आहे. मुंबईतल्या खेरवाडी जंक्शन जवळची ही घटना आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्वतः आदित्य ठाकरे गाडी चालवत होते. दरम्यान समोरुन येणा-या गाडीमुळे हा अपघात घडल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. या प्रकरणी खेरवाडी पोलीस अधिक तपास करत आहेत.