मुंबई : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुजरातची राजधानी अहमदाबादमध्ये घेतली भेट घेतली. या भेटीमागचा उद्देश आणि यावेळी काय चर्चा याबाबत मात्र तपशील अद्याप गुलदस्त्यात आहे. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या प्रवेशाबाबत चर्चा झाली असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत एकतास चर्चा झाली. या भेटीमागचा उद्देश आणि यावेळी काय चर्चा याबाबत मात्र तपशील अद्याप गुलदस्त्यात आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाबद्दल जोरदार चर्चा सुरू आहेत. 


राणेंच्या ६५ व्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. नारायण राणेंचे चिरंजीव नीलेश राणे हे सातत्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवर सोशल मीडियावरून टीका करत आहेत. यासगळ्या पार्श्वभूमीवर या भेटीत चर्चा झाली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 


दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी घेतली भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र, या भेटीबाबत तपशील हाती आलेला नाही, अशीही चर्चा जोरदार आहे.