मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. न्यूझीलंडमधील बंजी जम्पिंगच्या थ्रीलचा अनुभव घेतल्यानंतर हा फोटो त्यांनी फेसबुकवर शेअर केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

‘Testing Gravity.’या नावाने त्यांनी हा फोटो फेसबुकवर शेअर केलाय. यात न्यूझीलंडमधील प्रसिद्ध  कावाराऊ ब्रिजवरुन अमित ठाकरे यांनी बंजी जम्पिंगचा थरार अनुभवला. 


त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. मोठ्या प्रमाणात या व्हिडीओला लाईक्स तसेच शेअर मिळतायत.