मुंबई : छगन भुजबळ दाखल असलेल्या बॉम्बे हॉस्पिटलची ईडीकडून तपासणी करण्यात आली आहे. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये भुजबळांना व्हीआयपी व्यवस्था पुरवली जाते का हे पाहण्यासाठी ही तपासणी करण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भुजबळांवर मागील काही दिवसांपासून बॉम्बे हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहेत. या हॉस्पिटलमध्ये भुजबळांना व्हीआयपी व्यवस्था पुरवली जात असल्याची तक्रार करण्यात आली होती, म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे.