मुंबई : मध्य रेल्वेच्या मस्जिद स्थानकाच्या पूर्वेला असणाऱ्या झोपडपट्टीला आग लागल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील वाहतूक यामुळे विस्कळीत झाली आहे. आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.