मुंबई : मध्यरेल्वेची वाहतूक कशामुळे कोलमडेल याचा काही नेम नाही. आज सकाळी एका कुत्र्यामुळे मध्यरेल्वेच्या वेळापत्रकाचे तीन तेरा वाजलेत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कल्याणहून येणाऱ्या एका लोकलवर कुत्रा चढून बसल्यानं मध्यरेल्वेच्या स्लो ट्रॅकवरची वाहतूक सध्या 20 ते 25 मिनिटं उशिरानं सुरू आहे.