मुंबई : 'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर अभिनेता अक्षय कुमार अवतरला.. अक्षय कुमारच्या रूस्तम सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने अक्षय कुमार हवाच्या सेटवर आला होता, यावेळी भाऊ कदम-कुशल बद्रिके आणि अक्षय कुमार यांच्यात स्टंटवरून चांगलीच जुगलबंदी रंगली.