मुंबई : मुंबईतल्या रस्त्यावर आज नारीशक्ती धावताना दिसतेय. निमित्त आहे पाचव्या डीएनए महिला मॅरेथॉन स्पर्धेचं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हाफ मॅरेथॉन, 21 किमी, 10 किमीची स्पिरीट मॅरेथॉन, फन मॅरेथॉन अशा विविध गटात ही मॅरेथॉन पार पडतेय. 


महिलांची सगळ्यात मोठी मॅरेथॉन असलेल्या या स्पर्धेचं गेल्या 4 वर्षांपासून डीएनएकडून आयोजन करण्यात येतंय. झहीर खान, करिना कपूर यासारखे सेलिब्रेटी या मॅरेथॉनला हजर आहेत.