मुंबई : नरीमन पॉईंट येथे असलेल्या एक्स्प्रेस टॉवरला आग लागली आहे. वीसाव्या मजल्याला आग लागलीय. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाहा व्हिडिओ