मुंबई :  दुबईहून कोझीकोट जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाचे मुंबईत इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या विमानात दोघे आयसिसच्या घोषणा देते होते, त्यामुळे  विमान मुंबई विमानतळावर उतरविण्यात आले. 


या विमानातील एक व्यक्ती वैमानिकाला विमान मुंबईकडे वळविण्यासाठी धमकवत होता. 


सहार विमानतळाच्या पोलिसांनी कारवाई करून या दोघांना ताब्यात घेतले आहे.