Jiofi राउटरसाठी एक नवी ऑफर
रिलायन्स जिओने Jiofi राउटरसाठी एक प्लान आणला आहे. ज्यात ग्राहक आपलं जुन राउटर, डोंगल,डेटा कार्ड एक्सचेंज करून जिओचं 4G वालं नवीन राउटर घेवू शकतो.
मुंबई : रिलायन्स जिओने Jiofi राउटरसाठी एक प्लान आणला आहे. ज्यात ग्राहक आपलं जुन राउटर, डोंगल,डेटा कार्ड एक्सचेंज करून जिओचं 4G वालं नवीन राउटर घेवू शकतो.
जिओच्या कोणत्याही डिजिटल स्टोअर मधून किंवा केअर स्टोरअरमधून ग्राहक ह्या गोष्टी बदलून नवं Jiofi राउटर घेऊ शकतो.
त्या सोबतच यूजर्सला Jiofi राउटरसाठी 1999 रूपये भरावे लागणार आहेत. आणि त्यासोबतच 408 रूपये बेसिक रिचार्ज कराव लागणार
आणि जर तुम्ही जुनं राउटर, डोंगल, एक्सचेंज केलं तर त्याऐवजी तुम्हाला 2,010 रूपयांचा डेटा मिळणार आहे.