शिवसेनेत महापौर पदासाठी जोरदार रस्सीखेच
यंदा महापौर पद खुले झाल्यामुळे नेमकं कुणाच्या गळ्यात महापौर पदाची माळ पडणार याचीच उस्तुकता आहे.
मुंबई : शिवसेनेत महापौर पदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. यंदा महापौर पद खुले झाल्यामुळे नेमकं कुणाच्या गळ्यात महापौर पदाची माळ पडणार याचीच उस्तुकता आहे. यासंदर्भात महापौरपदाचे दावेदार असलेले मंगेश सातमकर यांच्याशी आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील यांनी....