COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठाणे : ठाणे पोलीस आयुक्तांनी आपणास लाच दिल्याचा आरोप केतन तिरोडकर यांनी केला आहे. तिरोडकर यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर टाकलेला हा व्हिडीओ आणि पोस्ट व्हायरल होत आहे,  त्यामुळे या एकूण प्रकरणामागे नेमकं काय गौडबंगाल आहे, हे सर्वांसमोर येण्याची गरज आहे.


केतन तिरोडकर हे सामाजिक प्रश्नांवर जनहित याचिका दाखल करतात, अशी त्यांची ओळख आहे. केतन तिरोडकर यांनी मराठा आरक्षणाविरोधात देखील याचिका दाखल केली होती.


कितन तिरोडकर यांनी फेसबुकवरून ठाणे पोलीस आयुक्तांवर केलेले तुम्ही या पोस्टवर जाऊनच पाहा...