मुंबई : भाजपचे नेते एकनाथ खडसे आज आरोपांनी वेढले गेले आहेत, घरचे-बाहेरचे सर्वांनी त्यांच्यावर आरोपांची बरसात केली आहे. अशा वेळी सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होतोय. 


कदाचित आज खडसेच्या मागे गोपीनाथराव उभे राहिले असते?, तो अशा वेळी व्हायरल होतोय जेव्हा खडसे अडचणीत आहेत. याचा नेमका अर्थ काय असेल बुवा?, असा प्रश्न सर्वांनाच पडलाय.