मुंबई : निवडणुकांच्या रणधुमाळीत आजवर तुम्ही विविध प्रकारचे उमेदवार पाहिलेयत, पण मनसेच्या एका उमेदवारांवर सगळ्यांच्याच नजरा खिळत आहेत. मुंबईतल्या विक्रोळीमधून मनसेनं जयंत दांडेकर यांनी उमेदवारी दिलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


दांडेकर अगदी लहान आहेत, पण वयाने नाही तर उंचीनं. वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांमध्ये दांडेकर यांचा सक्रिय सहभाग असतो. त्यामुळेचं मनसेनं त्यांना उमेदवारी देऊ केलीय. उमेदवार कसाही असो, त्यानं परिसरातल्या समस्या सोडवाव्यात असं मत मतदार व्यक्त करतायत.