मुंबई :  शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेय. मात्र  त्याचबरोबर निर्णयाच्या दिरंगाईबद्दल त्यांनी सरकारवर टीकाही केलीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा अध्यादेश काढण्याआधी शेतमाल विक्रीसाठी भक्कम पर्यायी व्यवस्था उभी करायला हवी होती. मात्र शासनाने ते केलं नाही. या दिरांगाई बद्दल मनसेकडून शासनाचा निषेध कऱण्यात आलाय. 


तसेच शासनानं याबाबत तातडीने पर्यायी  पर्यायी व्यवस्था उभी करावी, तसे न केल्यास मनसेला ती उभी करावी करेल, असेही मनसेने निवेदनात म्हटलंय. 


राज ठाकरेंचं निवेदन