मुंबईमोनोरेलची वाहतूक सकाळपासून रखडलीये. तांत्रिक बिघाडामुळे मोनोरेलच्या वाहतुकीवर परिणाम झालाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सकाळी साडेसहा वाजल्यापासून वडाळा-चेंबूर दरम्यान मोनोची वाहतूक ठप्प झालीये. भक्तीपार्क स्टेशनवरून मोनोचा प्रवास पूर्णतः ठप्प झाल्यामुळं प्रवाशांची मोठी गैरसोय झालीय.


दरम्यान, बिघाड दुरुस्त करण्याचे काम वेगाने सुरु आहे.