मुंबई : शिवसेनेने भाजपबरोबरचा घरोबा सोडत स्वबळाचा नारा दिला. एकट्याच्या हिम्मतीवर शिवसेना सत्ता पुन्हा काबीज करणार असा नारा, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. मुंबई पालिका निवडणुकीसाठी पहिली यादी शिवसेनेने जाहीर केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेकडून बोरिवली,  दहिसर, मागाठणे विभागातील उमेदवारांना एबी अर्जांचा वाटप केले आहे. विभागप्रमुख विलासभाई पोतनीस यांच्या हस्ते हे अर्ज देण्यात आले आहेत. दरम्यान, 1, 8 आणि 12 मधील उमेदवार निश्चित झालेले नाहीत.


प्रभाग निहाय उमेदवार -


प्रभाग क्रमांक 1 :- .
प्रभाग क्रमांक 2 :- भालचंद्र म्हात्रे 
प्रभाग क्रमांक 3 :- बालकृष्ण बिद्र 
प्रभाग क्रमांक 4 :- सुजता पाटेकर 
प्रभाग क्रमांक 5 :- संजय घाडी 
प्रभाग क्रमांक 6 ;- हर्षल कारकर
प्रभाग क्रमांक 7 :- शीतल म्हात्रे 
प्रभाग क्रमांक 8 :- 
प्रभाग क्रमांक 9 :- सचिन म्हात्रे 
प्रभाग क्रमांक 10 :- मिलिंद म्हात्रे 
प्रभाग क्रमांक 11 :- रिद्धी खूरसुंगे 
प्रभाग क्रमांक 12 :- 
प्रभाग क्रमांक 13 :- राजा कदम 
प्रभाग क्रमांक 14 :- भरती कदम 
प्रभाग क्रमांक 15 :- परेश रोणी
प्रभाग क्रमांक 16 :- प्रति दांडेकर 
प्रभाग क्रमांक 17 :- डॉ. शिल्पा सौरभ संगोरे 
प्रभाग क्रमांक 18 :- संध्या दोशी 
प्रभाग क्रमांक 25 :- माधुरी भोईर 
प्रभाग क्रमांक 26 :- भारती पदगली