राज्यातील 10 महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक निकाल आकडेवारी
भाजपनं महापालिका निवडणुकीत जोरदार मुसंडी मारलीय. मुंबईत भाजपनं स्वबळावर तिपटीनं जागा मिळवल्या असून पुणे, पिपंरी-चिंचवड, नागपूर, सोलापूर, अमरावती आणि अकोल्यात स्वबळावर सत्ता मिळवलीय. तर नाशिकमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप उदयाला आला आहे. ठाण्यात शिवसेने एकहाती सत्ता काबीज केली आहे. मुंबईत शिवसेना नंबर वन असला तरी सत्ता स्थापन करताना कसरत करावी लागणार आहे.
मुंबई : भाजपनं महापालिका निवडणुकीत जोरदार मुसंडी मारलीय. मुंबईत भाजपनं स्वबळावर तिपटीनं जागा मिळवल्या असून पुणे, पिपंरी-चिंचवड, नागपूर, सोलापूर, अमरावती आणि अकोल्यात स्वबळावर सत्ता मिळवलीय. तर नाशिकमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप उदयाला आला आहे. ठाण्यात शिवसेने एकहाती सत्ता काबीज केली आहे. मुंबईत शिवसेना नंबर वन असला तरी सत्ता स्थापन करताना कसरत करावी लागणार आहे.
दहा महानगरपालिका आणि पंचवीस जिल्हा परिषदा निवडणुकीत जोरदार मुसंडी मारत भाजपने शहरी तसेच ग्रामीण भागात आपली छाप पाडली आहे.