क्या राज ठाकरे गुंडा है?
मुंबई : क्या राज ठाकरे गुंडा है, हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ राज ठाकरे यांच्याशी संबंधित घटनांचं नकळत विश्लेषण करतो, यात फक्त लोकांच्या प्रतिक्रिया आहेत, यानंतर विचारण्यात आलंय क्या राज ठाकरे गुंडा है.
उत्तर प्रदेश आणि बिहारचे जे लोक मुंबईत राहतात त्यांच्याविरोधात राज ठाकरे बोलतात, असा आरोप राज ठाकरे यांच्यावर झाल्यानंतर, राज ठाकरे हे गुंड असल्याचाही आरोप त्यांच्यावर झाले.
मात्र या व्हिडीओत असे काही संदर्भ देण्यात आले आहेत, की आपण खरोखरच विचार करायला लागतो की क्या राज ठाकरे गुंडा है?