राज ठाकरे नाना पाटेकरांच्या भेटीला
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नाना पाटेकर यांची भेट घेतली.
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नाना पाटेकर यांची भेट घेतली. नाना पाटेकर यांच्या घरी गणपतीच्या दर्शनाला राज ठाकरे गेले होते. राज ठाकरेंबरोबर दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकरही हजर होते.