मुंबई : मुंबई महानगरपालिकेत 84 जागा मिळवलेल्या शिवसेनेकडून सत्ता स्थापनेसाठी आता आकड्यांच्या जुळवाजुळवीला सुरुवात झाली आहे. स्नेहल मोरे, तुळशीराम शिंदे, चंगेज मुलतानी या अपक्ष म्हणून निवडून आलेल्या नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा द्यायचं जाहीर केलंय. त्यामुळे शिवसेनेचं संख्याबळ आता 84 वरुन 87 वर गेलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यानंतर, आता सत्तास्थापनेची समिकरणं काय काय असू शकतील... शिवसेना आणि भाजप पुढे सत्तास्थापनेसाठी काय काय पर्याय असू शकतील... याचा घेतलेला हा आढावा... 


मुंबई एकूण जागा = 227, सद्यस्थितीनुसार... 


शिवसेना - 84 + 3 (अपक्षांचा पाठिंबा) = 87 


भाजपा  - 82 


काँग्रेस - 31 


राष्ट्रवादी - 9 


मनसे - 7 


इतर (सपा + एमआयएम + अपक्ष) - 11


 


शिवसेनेसाठी सत्तास्थापनेसाठी 'मॅजिक फिगर' = 114


शिवसेना + काँग्रेस 


87 + 31 = 118 (मॅजिक फिगर)


शिवसेना + राष्ट्रवादी + मनसे + इतर


87 + 9 + 7 + 11 = 114 (मॅजिक फिगर)


शिवसेना + राष्ट्रवादी + मनसे


87 + 9 + 7 = 103


शिवसेना + राष्ट्रवादी + इतर


87 + 9 + 14 = 110


शिवसेना + राष्ट्रवादी + इतर


87 + 9 + 11 = 107


 


शिवसेना + भाजप  (जर पुन्हा युती झाली तर)


82 + 87 = 169


 


भाजपला सत्तास्थापनेसाठी 'मॅजिक फिगर' = 114


शिवसेना - 84 


भाजपा  - 82 


काँग्रेस - 31 


राष्ट्रवादी - 9 


मनसे - 7 


इतर (सपा + एमआयएम + अपक्ष) - 14 


भाजप + काँग्रेस + राष्ट्रवादी + मनसे


82 + 31 + 9 + 7 = 129 (मॅजिक फिगर)


भाजप + काँग्रेस + राष्ट्रवादी + इतर


82 + 31 + 9 + 14 = 136 (मॅजिक फिगर)


भाजप + काँग्रेस


82 + 31 = 113


भाजप + काँग्रेस + मनसे


82 + 31 + 7 = 120


भाजप + राष्ट्रवादी + मनसे + इतर


82 + 9 + 7 + 14 = 112