दक्षिण मुंबईतलं ऑलिम्पिया कॉफी हाऊस
दक्षिण मुंबईत नॉनव्हेजसाठी हे हॉटेल प्रसिद्ध आहे, या हॉटेलात नॉनव्हेज पदार्थ अप्रतिम मिळतात.
मुंबई : दक्षिण मुंबईत नॉनव्हेजसाठी हे हॉटेल प्रसिद्ध आहे, या हॉटेलात नॉनव्हेज पदार्थ अप्रतिम मिळतात, ऑलिम्पिया हॉटेल पाहिल्यांनंतर तुम्हाला जेवढं साधं वाटतं, त्यापेक्षाही चवदार पदार्थ तेथे आहेत, अनेक वर्षापासून तिच टेस्ट त्यांनी जपली आहे. या हॉेटेलात बीफ मिळत नाही हे स्पष्ट लिहिलंय.तेव्हा चिकन आणि मटणावर ताव मारण्यासाठीच हे हॉटेल आहे हे लक्षात ठेवलेलं बरं..