मुंबई :  गेल्या अनेक महिन्यांपासून सामान्यांच्या तोंडचं वरण पळविलेल्या तूरडाळची मिजास आता उतरली आहे. तूरडाळ आता स्वस्त व्हायला सुरूवात झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

195 ते 200 रूपयांच्या घरात गेलेली तूरडाळ आता स्वस्त व्हायला सुरूवात झाली. घाऊक मार्केटमध्ये तूरडाळ 83 ते 90 रूपये किलो दराने विकली जात आहे. 


तर मूगडाळ 61 त 65 रूपये किलो दराने विकली जातेय. सणांच्या तोंडावर ही ग्राहकांसाठी एक खुषखबर आहे.