मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेचा जोरदार प्रचार सुरू आहे. याचाच भाग म्हणून मुंबईच्या चांदिवली भागामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सभा घेत आहेत. या सभेमध्ये उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा भाजपला लक्ष्य केलं आहे.


पाहा काय म्हणाले उद्धव ठाकरे