मुंबई : राज्य शासनाने  वक्फ बोर्डाच्या जमिनिबाबत शासनाचा कठोर निर्णय घेतला आहे. त्यामुळे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अन्टालियाबाबत आता काय निर्णय होणार याबाबत उत्सुकता लागली आहे.


राज्य शासनाचे ठळक मुद्दे


- वक्फ बोर्डाच्या जमिनिबाबत शासनाचा कठोर निर्णय
- वक्फ बोर्डाच्या मालमत्तेच्या उताऱ्यावर फक्त वक्फ संस्थेचे नाव लागणार
- या मालमत्तांवरील सर्व नोंदी रद्द करून त्या वक्फ संस्थेच्या नावे करणार
- वक्फ बोर्डाच्या जमीनी बेकायदेशीर रित्या हस्तांतरीत झाल्या आहेत
- यापुढे वक्फ मालमत्ताच्या उताऱ्यावर कोणत्याही खासगी इसमाचे नाव नोंदवण्यात येणार नाही
- जिथे खाजगी संस्था अथवा व्यक्तींची नावे असतील तर तिथे सुनावणी घेऊन वक्फ संस्थेचे नाव लावणार
- वक्फच्या जमीनी काही संस्थांनी खाजगी व्यक्तींनी विकत, भाडेपट्ट्याने अथवा इतर मार्गाने देण्यात आल्या आहेत
- या सर्व जमीनींवर वक्फ संस्थांची मालकी लागणार
- अंबानींच्या अन्टालियाबाबत आता काय निर्णय़ होणार याबाबत उत्सुकता