मुंबई :  रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांची मुलगी इशाचा डान्स अचानक बंद करण्यात आला होता.  देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी कधीकाळी भरतनाट्यमच्या नृत्यांगणा होत्या, तरी देखील त्यांनी मुलशी ईशाचा डान्स का बंद केला हा प्रश्न पडतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निता अंबानी  यांनाही आपली मुलगी ईशाने भरतनाट्यमचे धडे घ्यावेत असं वाटत होतं, म्हणून त्यांनी घराजवळील एका डान्सक्लासला तिला पाठवायला सुरूवात केली, तेव्हा ईशा फक्त पाच वर्षाची होती.


निता यांनी तिला रस्ता लक्षात रहावा म्हणून एकटेच क्लासला पाठवले, मात्र ती वेळ होऊनही परतली नाही, हे लक्षात आल्यावर शोधाशोध सुरू झाली अखेर, ईशा एका झाडाखाली रडत बसली होती, कारण ती रस्ता विसरली होती. तेव्हापासून ईशाला कुठेही पाठवायचं नाही असं ठरलं आणि ती आतापर्यंत डान्स क्लासला बाहेर गेलेली नाही.