`मौका-मौका`नंतर `पडोसी अब पडोसी नही रहेगा`
मौका-मौकानंतर आता आशिया कप टी २० ला टॅग लाईन काय.
मुंबई : वर्ल्डकपचं प्रमोशन करण्यासाठी स्टार स्पोर्टसने मौका-मौका टॅग लाईन देऊन जाहिरात केली होती, आता आशिया कप टी-२० साठीही स्टार स्पोर्टस एक आकर्षक जाहिरात केली आहे.
या जाहिरातीत अभिनेते पियुष मिश्रा आहेत. जाहिरातीची टॅगलाईन किंवा यापुढे मौका-मौका सारखा भाव खाणारा शब्द असेल, 'पडोसी अब पडोसी नही रहेगा', जाहिरात त्यापेक्षाही आकर्षक झाली आहे, पाहा....