राजकोट : आयपीएलच्या यंदाच्या मोसमातही अनेक अप्रतिम कॅच पाहायला मिळत आहेत. आरसीबीविरुद्धच्या मॅचमध्ये गुजरातच्या ब्रॅण्डन मॅकल्लमनंही असाच एक अप्रतिम कॅच पकडला पण मॅकल्लमच्या टोपीनंच त्याचा घात केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविंद्र जडेजाच्या बॉलिंगवर गेलनं बॉल हवेत मारला त्यावेळी बाऊंड्री लाईनवर उभ्या असलेल्या मॅकल्लमनं कॅचतर पकडला पण मॅकल्लमची टोपी बाऊंड्री लाईनला लागल्यामुळे आऊट झालेल्या गेलला सहा रन मिळाल्या.


पाहा मॅकल्लमचा अप्रतिम कॅच