video : धोनी साथीदारांना म्हणाला, `अबे खा ना! बहुत अच्छा है`
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी रविवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुविरुद्धच्या सामन्यात चांगलाच चमकला. या सामन्यात पुण्याने बंगळुरुचा २७ धावांनी पराभव केला.
नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी रविवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुविरुद्धच्या सामन्यात चांगलाच चमकला. या सामन्यात पुण्याने बंगळुरुचा २७ धावांनी पराभव केला.
या विजयानंतर धोनीच्या संघाने सेलिब्रेशन केलं. ड्रेसिंग रुममध्ये विजयानिमित्त केक कापण्यात आला.
हा केक धोनीला इतका आवडला की त्याने आपल्या सहकाऱ्यांनाही मजेने केक खाण्याचा सल्ला दिला. यावेळी धोनी म्हणाला, 'अबे खाना, बहुत अच्छा केक है. एक आधा लो और एक फेस पर भी लगाओ...!'