जालंधर : भारताचा क्रिकेटपटू हरभजन सिंगनेही आज मतदान केलेय. हरभजनने त्याची आई अवतार कौरसोबत मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जालंधर येथील मतदान केंद्र क्रमांक २३ वर त्याने मतदान केले. पंजाबमध्ये आज विधानसभेच्या 117 जागांसाठी मतदान होतंय. ११७ जागांसाठी पंजाबमधून 
1145 उमेदवार रिंगणात आहेत.