COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पर्थ : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात डेल स्टेनच्या गोलंदाजीवर ऑस्ट्रेलियाच्या डेविड वॉर्नरने जबरदस्त सिक्स लगावला. त्याने सिक्स इतक्या जोरात लगावला की वॉर्नर पिचवरच खाली पडला.