मुंबई : भारतीय क्रिकेट संघांचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आपल्या मुलीचा - झीवाचा- एक व्हिडिओ आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यात ती आयपीएलच्या सहा संघांची नावं बोलताना दिसते आहे. या व्हिडिओमध्ये ती एकटीच दिसत असली तरी मागून मात्र साक्षीचाही आवाज ऐकू येतो आहे.


मम्मी साक्षी तिला एक-एक नावं बोलून दाखवतेय आणि मग झीवा त्याचा आपल्या बोबड्या बोलीत पुनरुच्चार करतेय. 


तिचं हे बोबड्या बोलात संघांची नाव घेणं खुप गोड वाटतं. एखाद्या गाण्यासारखं ते ऐकतच रहावंस वाटतंय.


पहा माहीने चाहत्यांसोबत शेअर केलेला हा व्हिडिओ.