रिओ : जमैकाचा धावपटू उसेन बोल्टने रिओ ऑलिम्पिकमध्ये सलग तीन सुवर्णपदके जिंकत नवा इतिहास रचला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलग तीन ऑलिम्पिकमध्ये एकूण नऊ सुवर्णपदके जिंकणारा बोल्ट पहिला खेळाडू ठरलाय. रिओ ऑलिम्पिकमधील 4 बाय 100 मीटर रिलेमध्ये सुवर्णपद जिंकत त्याने रिओ ऑलिम्पिकचा निरोप घेतला. 


रिओमधील बोल्टच्या विजयाने त्याची गर्लफ्रेंड उसेन हिला मोठा आनंद झाला. बोल्ट तिच्या गर्लफ्रेंडला फर्स्ट लेडी म्हणतो.